शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत भातखरेदी केंद्र सुरू, अन्य तालुक्यांनाही केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:45 IST

विक्रमगड : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक व प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय मोखाडा यांच्या मार्फत पोशेरी येथे आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री व जिल्हाचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते झाले.

विक्रमगड : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक व प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय मोखाडा यांच्या मार्फत पोशेरी येथे आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री व जिल्हाचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी ते म्हणाले कि शेतकºयांची पिळवणूक होऊ नये त्याच्या धान्याला रास्त भाव मिळावा म्हणून शासनाने आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत धान्य खरेदी योजना सुरु केली असून आज पासून पालघर जिल्हात भात खरेदी केंद्र सुरु होणार आहेत. शेतकºयाने काबाडकष्ट करून वर्षातून एकदा पिकवलेल्या धान्याला रास्त भाव मिळावा म्हणून शासनाने आदिवासी विकास महामंडळामार्फत धान्य खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने खरीपाचे पिक आॅक्टोबर महिन्यात हातात येते. त्यातून शेतकºयांना चार पैसे मिळावेत याकरिता हे केंद्र सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.आधारभूत खरेदी योजनेतर्गत अ ग्रेड भाताला प्रति क्विंटल १५९० रुपये, साधारण भाताला प्रति क्विंटल १५५० रुपये भाव देण्यात येणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र भाजपाचे राज्य सदस्य बाबाजी काठोळे, पोशेरीच्या सरपंच सौ. स्वरा दगडा, उपसरपंच सुकर कोम, तसेच महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक डी एस. चौधरी, उपप्रादेशिक व्यवस्थापक एच.एम. बोराले आदी उपस्थित होते.>उत्तम दर्जाचा भात १५९० रु. क्विंटलपालघर जिल्यात ३९ खरेदी केंदे्र मंजूर करण्यात आलेली असून, सर्वसाधारण भातास १५५० रु पये तर ‘अ’ दर्जाचा भाताला १५९० रुपये प्रति क्विंटल दर देण्यात आला. तसेच शेतकºयांना त्यांच्या खात्यावर आॅनलाईन पद्धतीने पैसे जमा करण्यात येणार आहेत.-धीरज चौधरी ,प्रादेशिक व्यवस्थापक, जव्हारआधारभूत भात खरेदी केंद्राच्या उदघाटना नंतर पालकमंत्री विष्णू सवरा शेतकºयाशी संवाद साधतांना.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार