शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बडोदा हाय वे भूसंपादनाचा दर अजूनही अंधारातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:22 IST

नियोजीत मुंबई बडोदा महामार्गात जाणाऱ्या संपादित जमीनीचे दर वसई प्रांताधिकारी जाहीर न करता फक्त तारीख पे तारीख देत असल्याने याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

- सुनील घरत पारोळ : नियोजीत मुंबई बडोदा महामार्गात जाणाऱ्या संपादित जमीनीचे दर वसई प्रांताधिकारी जाहीर न करता फक्त तारीख पे तारीख देत असल्याने याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मुंबई बडोदा महामार्गासाठी संपादित करण्यात येत असलेल्या वसई तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनींचा नेमका मोबदला किती मिळणार याबाबत आजही शेतकरी संभ्रमित असून यासाठी वसई प्रांताधिकाºयांना अनेकदा निवेदने देऊनही दर जाहीर होत नसल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत. तसेच मोबदला दराबाबत शेतकºयांना जाणून बुजून शासनामार्फत अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप करून आयुष्याची मिळकत मुकणार असल्याने त्या बदल्यात योग्य असा मोबदला द्यावा, अशी मागणी जमिनी जाणाºया बाधित शेतकºयांनी केली असून शेतकरी आंदोलन नाच्या तयारीत आहेत.केंद्र सरकारच्या रस्ते व महामार्ग विभागाने मुंबई बडोदा या मार्गाच्या नियोजित विकास आराखड्यामध्ये वसई पूर्व भागातील कशीद-कोपर, मांडवी, चांदीप, नवसई, भाताणे, भिनार, आडणे, आंबोडे आदी गावातील अधिग्रहित होणाºया सुपीक जमिनींवर लवकरच बुलडोझर फिरणार आहे. मात्र असे असताना अधिग्रहित जमिनींचा मोबदला किती हे अजूनही स्पष्ट होत नसल्याने मार्ग बाधित शेतकरी चिंतेत पडले आहेत . याबाबत तातडीने घोषणा न झाल्यास तीव्र आंदोलनचा इशारा त्यांनी दिला आहे.>देशाच्या विकास कामाकरता आपल्या पिढ्यान्पिढ्यांची मिळकत द्यावी लागणार आहे. हे माहित झालेल्या बाधितांना तिचा मोबदला किती मिळणार हे मात्र शासन अजूनही जाहीर करीत नसून या महामार्गासाठीचा निधी न आल्याचे प्रांताधिकाºयांचे म्हणणे आहे. - वसंत पाटील,शेतकरी, भिनार