शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

अर्नाळा समुद्रात बुडून तरुण, तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 00:31 IST

भिवंडी येथून १६ तरुण तरुणींचा ग्रुप विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी आला होता.

नालासोपारा : भिवंडी येथून १६ तरुण तरुणींचा ग्रुप विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी आला होता. त्यामधील २ तरुणी आणि १ तरुण समुद्रात आंघोळीसाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे अर्नाळा पोलीस आणि सागरी सुरक्षा रक्षकांनी दोन तरुणींना वाचवून समुद्राच्या बाहेर काढले तर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सोमवारी दुपारी पोलिसांना सापडला आहे. यामध्ये तरु ण आणि तरु णीचा मृत्यू झाला असून दुसरी तरु णी रुग्णालयात उपचार घेत आहे.मध्यप्रदेशातील जबलपूर येथून १८ ते २८ वयोगटातील ८ तरु ण आणि ८ तरु णी असा एकूण १६ जणांचा ग्रुप भिवंडी येथे आला होता. समुद्र किनाºयाचा फेरफटका मारण्यासाठी व धमाल मस्ती करण्यासाठी तो रविवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अर्नाळा समुद्रकिनारी पोहचला. साडे पाच वाजण्याच्या सुमारास दोन तरु णी एक तरु णासोबत अंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरल्या. खोलीचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले होते.