शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक फसवणुकीत आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:09 IST

चौघा आरोपींना १४ दिवसांची कोठडी : मुद्रा योजनेतील कर्ज प्रकरणात तपासाला धार

बोर्डी : मुद्रा योजनेतून बँकेमार्फत कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघांसह आणखी एकास अटक झाली आहे. या घोटाळ्यात बँकेला दोन लाखांचे बनावट कोटेशन दिल्याचा ठपका येथील शारदा नोव्हेल्टि दुकानाचे मालक नरेश चौधरी यांच्यावर फिर्यादी साधना रसाळ या गृहिणीने ठेवला आहे. या प्रकरणी ही चौथी अटक असून शुक्र वारी डहाणू न्यायालयाने चौघांना, चौदा दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना लघु उद्योगाकरिता बँकेकडून दोन लक्ष रु पयांचे कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने मनीषा रसाळ, संजय रसाळ, विकी जयस्वाल, या तिगडींनी लाखोंचा गंडा घातला आहे. त्यांच्यावर डहाणू आणि कासा पोलिसात गुन्हा दाखल असून अटक झाली आहे. तर चौथा आरोपी फरार आहे. दरम्यान, या प्रकरणात फसवणूक झालेल्यांची नावं समोर येत असताना दुसरीकडे आरोपींच्या संख्येत वाढ होऊन धरपकडीचे सत्र सुरू आहे. या आर्थिक फसवणुकीत बँकेला कर्जदाराच्या नावे बनावट कोटेशन सादर केल्याचा ठपका डहाणू शहरातील शारदा नोव्हेल्टिचे मालक नरेश चौधरी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी सौदर्यप्रसाधनाच्या वस्तूंचे खोटे कोटेशन माझ्या नावे दिल्याची तक्र ार साधना विनोद रसाळ (राहणार, ओसरविरा) हिने केल्यानंतर चौधरीला अटक करण्यात आली.आरोपी रसाळ दाम्पत्य हे फिर्यादीचे थोरले जाऊ व दीरच् आरोपी रसाळ दांपत्य हे फिर्यादीचे थोरली जाऊ व दीर आहेत. त्यांनी मे २०१६ साली कासा येथील बँक आॅफ महाराष्ट्राच्या चारोटी शाखेत राज्य नागरी उपजिविका अभियान, वैयिक्तक स्वयंरोजगार कर्जव अनुदान या शासकीय योजनेकरिता कर्ज मंजूर करण्याकरिता अर्जावर सही घेतली होती. शिवाय ब्युटी पार्लरकरिता कर्ज मिळवून देण्यासाठी कागदपत्रं व फोटो घेतले होते.