शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

घाणेरड्या परिवहन सेवेने नाराज

By admin | Updated: August 26, 2015 23:50 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीत परिवहन सेवा सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला खरा, परंतु सेवेत असलेल्या वाहनांच्या स्वच्छतेकडे तिचे

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीत परिवहन सेवा सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला खरा, परंतु सेवेत असलेल्या वाहनांच्या स्वच्छतेकडे तिचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रवासीवर्गात प्रचंड नाराजी आहे. परिवहन सेवेकडे अद्याप आगारासाठी जागा नसल्यामुळे वाहनांची निगा राखणे ठेकेदाराला शक्य होत नाही. याबाबत, महानगरपालिकेने लक्ष घालावे अशी प्रवासीवर्गाकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या प्रवासीवर्गाला महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने चांगलाच दिलासा दिला. मात्र, अस्वच्छ व घाणेरड्या गाड्यांमुळे शाळा-कॉलेज तसेच कार्यालयांत जाणाऱ्यांचे अनेक वेळा कपडे खराब होतात. सध्या या परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे १०० ते १५० बसेस आहेत. परंतु या बसेसची निगा राखणे, स्वच्छता करणे, बसेस धुणे आदींसाठी लागणाऱ्या आगाराची कमतरता आहे. त्यामुळे परिवहन सेवेच्या बसेस रस्त्यावरच उभ्या करण्यात येतात. अनेक बसेसना गेल्या काही महिन्यात धुतलेल्याच नाहीत. या अस्वच्छतेमुळे प्रवासीवर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. परिवहन सेवेने तिकिटाच्या दरात वाढ केली तरी प्रवाशांनी त्यास संमती दिली, परंतु बसेसमधील अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही दुरावस्था संपणार कधी असा सवाल प्रवासी करीत आहेत.(प्रतिनिधी)