शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अमित झा प्रकरण : तपास जिल्ह्याबाहेरील अधिका-यामार्फत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:07 IST

अमित झा आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक कक्षाबाहेरील त्रयस्थ अधिका-याकडे तपास वर्ग करण्याची विनंती पोलीस अधीक्षकांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्याकडे केली आहे.

- शशी करपेवसई : अमित झा आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक कक्षाबाहेरील त्रयस्थ अधिका-याकडे तपास वर्ग करण्याची विनंती पोलीस अधीक्षकांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्याकडे केली आहे.विरार येथील विकास झा आत्महत्येप्रकरणी पोलीस निरीक्षक युनुस शेख यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी अमित झाने पाठपुरावा केला होता. मात्र, पोलिसांनी शेख यांना क्लीन चिट देऊन मुनाफ बलोच याच्यावर तब्बल दोन महिन्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यातून अमित झाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात युनुस शेख, मुनाफ बलोच, अमर झा, मिथिलेश झा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास वसई डीवायएसपींकडे सोपवण्यात आला आहे. झा बंधूंनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ क्लिप तयार करून पोलिसांवरच ठपका ठेवला होता. झा आत्महत्येनंतर सध्या सोशल मिडीयावर सुरु असलेल्या चर्चेची गंभीर दखलही सिंगे यांनी केली आहे. कुणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. या गुन्ह्यात पोलीस अधिकाºयावरही गुन्हा दाखल करून कायद्यात सर्व समान असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, सोशल मिडीयावर चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सिंगे यांनी दिला आहे.दरम्यान, अमित झा आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांची मुख्यालयात बदली करण्यात आली होती. आता नवल बजाज यांनी शेख यांची जिल्हयाबाहेर बदली करून त्यांना ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीत पाठवले आहे.एसपींनी केली विनंतीया गुन्ह्यात पोलिसांवर संशयाची सुई असल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरु आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी अमित झा प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे त्रयस्थ तोही जिल्हयाबाहेरील अधिकाºयामार्फत व्हावा, अशी विनंती नवल बजाज यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSuicideआत्महत्या