शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमधील ‘त्या’ रुग्णवाहिकेला अपघात विमाच नव्हता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 02:31 IST

प्रशासनही अनभिज्ञ : कागदपत्रे कार्यालयात उपलब्ध नाहीत, आरोग्य विभागाचे पितळ पडले उघडे

जव्हार : काही दिवसांपूर्वी जव्हार शहरात पाचबत्ती नाका येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेत येथील रुग्णवाहिकेने अपघात घडविला होता. यात रुग्णवाहिकेचा चालक सुधीर बोरसेचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, याबाबत अधिक तपासाकरीता जव्हार पोलीसांनी साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वाहनाचे कागदपत्रे मागीतले परंतू त्यांच्या कडे कुठलेही कागदपत्र उपलब्ध नव्हते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी देसले यांनी जिल्हा परिषद ठाणे यांचकडून वाहनाचे आर. सी. बुक मिळविले त्याखेरीज कुठलेच कागदपत्र प्रशासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे.पालघर जिल्ह्यात रस्त्यावर धावणाऱ्या शासनाच्या रुग्णवाहिका विना कागदोपत्री चालत असून त्यांच्याकडून झालेल्या अपघातात चुकी नसलेल्यांनाही मरन यातना भोगाव्या लागत आहे. मद्यधुंदावस्थेत रुग्णवाहिकाचा चालक वाहन बेदरकारीने चालवत होता. यात अवैध भाताची वाहतूक करीत होता. या अपघातामध्ये दोघे जखमी झाले. त्यातील फक्रुद्दीन याला पायाचे अपंगत्व पत्कारावे लागले आहे.तसेच वाहनाला विमा नसल्यामुळे जोखीम भरपाई मिळाणार कशी? असा प्रश्न निर्माण होतो, याबाबत आरोग्य विभाग असे म्हणते की, शासकीय रुग्णवाहिकाला अपघात विम्याची गरज नाही, याबाबत अद्याप सविस्तर माहिती देता येणार नाही. तसेच आरोेग्य विभागाने ठेका पद्धतीवर असलेल्या वाहनचालकाला तात्काळ निलंबीत केले. मात्र, यात ज्या ज्या कर्मचारी व अधिकाºयांकडून दिरंगाई झाली अश्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी अपघात पिडीत मुद्दसर मुल्ला यांनी केली आहे. तसेच अपघातात झालेल्या नुकसानाची पुर्णपणे भरपाई मिळण्या करीता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले आहे.रुग्णवाहिकेच्या कागदपत्रांची सर्व जबाबदारी संबंधित वैद्यकिय अधिकाºयाची असते, तालुक्याला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच निर्णय घेण्यात येईल.- डॉ. संतोष गायकवाड, जिल्हा आरोग्यअधिकारी, पालघरचौकशी सुरू आहे, लवकरच वरीष्ठ कार्यालयात अहवाल सादर करण्यात येईल.- डॉ. किरण पाटील, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारीकागदपत्रे कार्यालयात उपलब्ध नव्हती, ती जिल्हा परिषद पालघर येथून मागविण्यात आली आहेत, यात आर. सी. बुकची पत्र पोलीसांना देण्यात आली आहे.- डॉ. किशोर देसले, वैद्यकिय अधिकारी,प्रा. आ. केंद्र साखरशेत

टॅग्स :hospitalहॉस्पिटल