शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दुरावलेल्या शिवसैनिकांना पक्षाशी जोडा- प्रताप सरनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:32 IST

प्रताप सरनाईक यांच्याकडून सामाजिक उपक्रमांची जंत्री सादर

भार्इंदर : शिवसेनेपासून दुरावलेल्या जुन्या शिवसैनिकांना पक्षाशी जोडा, असे आदेश मीरा-भार्इंदरचे संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी नगरसेवकांसह युवासेनेच्या सर्व पदाधिकारी व सैनिकांना दिले आहेत. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलैला साजरा होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधण्यात आले आहे.शिवसैनिकांनी वाढदिवसाच्या बॅनरबाजीवर खर्च न करता तो सामाजिक उपक्रमासाठी करण्याचा कानमंत्रही त्यांनी दिला आहे. नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाधिक लोकोपयोगी व सामाजिक कार्यक्रम करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.नागरिकांना पक्षाशी जोडताना दुरावलेल्या जुन्या शिवसैनिकांचा विसरही त्यांना न पडता त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करा. मानसन्मान देऊन पक्षाची बांधणी करण्यासाठी नवीन शाखा सुरू करण्याचे आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.सेनेतील अंतर्गत कुरघोडींमुळे दुरावलेल्या व नाराज झालेल्या जुन्या शिवसैनिकांना पुन्हा पक्षात सन्मान मिळण्याची आशा पल्लवित झाल्या असल्या, तरी पक्षातील आयारामांचे काय, असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे. काही आयारामांनी सेनेत आपले वजन वाढवून जुन्यांना डावलण्याचा उद्योग सुरू केल्याने गटबाजी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.ही गटबाजी सरनाईकांच्या आदेशामुळे संपुष्टात येईल, अशी अपेक्षा मात्र काही निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे. सेनेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.चढाओढ होणार सुरूकेवळ कार्यक्रम न राबवता त्याच्या प्रसिद्धीसाठी समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमांचाही आधार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. या आदेशामुळे जुन्या शिवसैनिकांना एकत्र आणण्यासाठी शिवसैनिकांची विविध कार्यक्रमांसाठी आता चढाओढ सुरू होणार आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाbhayandarभाइंदर