शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी जमीन विक्रीची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:15 IST

आदिवासींची जमीन भूमाफिया दलाल व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने  बिगर आदिवासींनी बोगस पणे खरेदी विक्र ी केल्याचे वृत्त

मोखाडा : आदिवासींची जमीन भूमाफिया दलाल व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने  बिगर आदिवासींनी बोगस पणे खरेदी विक्र ी केल्याचे वृत्त लोकमतच्या ११ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच मोखाडा तहसीलदार शक्ती कदम यांनी तलाठी सजाला चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबतचे कागदपत्रे व वस्तुस्थितीदर्शक अहवाल तात्काळ मागवण्यात आला असून पूर्ण चौकशी होई पर्यंत कुठलाही फेरफार नोंदवण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत. वर्ष २००९ मध्ये लक्ष्मीबाई पहाडी यांच्या नावे असलेली ४४८ गट क्र मांकातील १० हेक्टर ९५ मधील २९ एकर जमीन नाशिकचे बिल्डर गिरीष खुशालचंद्र पोद्दार व इतर १३ बिगर आदिवासी बिल्डरांनी दस्त खत  क्र मांक १४५-२००९ ने बोगस खरेदी व्यवहार केला असून अत्यअल्प दरात घेतलेली जमीन पुन्हा पोद्दार यांनी २०१७ मध्ये १६/२०१७ खरेदी खताने ६ जून २०१७ रोजी परभणीच्या एका आमदाराचे पी. ए. असलेल्या नानासाहेब येवले यांना कोट्यवधी रुपयांत विक्री केली आहे. दरम्या, महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३६ नुसार  आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना खरेदी करता येत नाही.  शासनाच्या परवानगीची असलेली लांबलचक प्रक्रिया पार पाडणे शक्य होत नसल्याने महसूल विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरून उताºयावरील आदिवासींचा  शिक्काच गायब करत शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून हा खरेदी विक्र ी व्यवहार करण्यात आला असल्याने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे.