शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

रुग्णवाहिका नाकारणा-या डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:22 AM

पालघर मधील दिलखुश दिलीप मंडल (९) या मुलाला श्वानदंश झाल्यानंतर उपचारासाठी मुंबइला नेण्यासाठी १०८ नंबरच्या रु ग्णसेविकेचे डॉ. राजेश राय ह्यांनी नकार दिल्या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.

पालघर -  पालघर मधील दिलखुश दिलीप मंडल (९) या मुलाला श्वानदंश झाल्यानंतर उपचारासाठी मुंबइला नेण्यासाठी १०८ नंबरच्या रु ग्णसेविकेचे डॉ. राजेश राय ह्यांनी नकार दिल्या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.इयत्ता तिसरी इयत्तेत शिकत असलेल्या पालघरच्या दिलखुश ह्याला श्वान दंश झाल्यानंतर अत्यावस्थेत त्याला पालघरच्या ग्रामीण रु ग्णालयात आणले असता त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.दिलखुश च्या नातेवाईकानी १०८ नंबर रु ग्णवाहिकेत कार्यरत असणाºया डॉ. राय ह्यांना फोन करून ग्रामीणरु ग्णालयात तात्काळ रु ग्णवाहिका आणण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी आम्ही श्वानदंश केलेल्या रु ग्णालासुविधा देत नाही असे धक्कादायक उत्तर दिले. अनेक मिन्नतवाºया करूनही राय ह्यांनी रु ग्णवाहिका देण्यास नकार दिल्यानंतर खाजगी रु ग्णवाहिकेची व्यवस्था करे पर्यंत बराच वेळ निघून गेला.दरम्यान, वेळीच उपचार न मिळाल्याने दिलखुश ह्याचा उपचारा नंतर मृत्यू झाला. ह्या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हाशल्य चिकित्सक कार्यालयाला गराडा घातला होता. सदर प्रकरणी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाल्याने त्याचे निलंबन करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृत मुलाच्या नातेवाईकानी केली होती.प्राथमिक स्तरावरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वानेरे ह्यांनी घटनेचे गांभीर्य पाहता डॉ.राय रु जू असलेल्या १०८ ह्या रु ग्णवाहिकेचा ठेका घेतलेल्या भारत विकास ग्रुप कंपनी (बिविजि) च्या मुख्य कार्यालयाला तक्र ार करून कारवाई करण्याचे पत्र लिहिले. त्या पत्राच्या अनुषंगाने राय यांच्यावर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :doctorडॉक्टर