शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वसईत होळी आणि धूलीवंदनाच्या दिवशी २९८ वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 02:42 IST

होळी आणि धूलीवंदनाच्या दिवशी पोलिसांनी वसईत २९८ वाहन चालकांवर कारवाई केली. यावेळी १२५ वाहने ताब्यात घेऊन अडीच लाखाचा दंडही वसूल करण्यात आला.

वसई : होळी आणि धूलीवंदनाच्या दिवशी पोलिसांनी वसईत २९८ वाहन चालकांवर कारवाई केली. यावेळी १२५ वाहने ताब्यात घेऊन अडीच लाखाचा दंडही वसूल करण्यात आला.कळंब, अर्नाळा, राजोडी, भुईगाव यासह वसईतील समुद्रकिनारी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. यामध्ये अनेक तरुण-तरुणी दारु पिऊन सुसाट आणि बेदरकारपणे वाहने चालवतात. त्यामुळे अपघात होऊन प्रसंगी हाणामारीचे प्रसंगही घडतात. हे लक्षात घेऊन वसईत पोलिसांनी दोन दिवस कडक बंदोबस्त ठेवला होता.वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी संतोष भुवन नाका, साईनाथ नाका, बोळींज, सिव्हिक सेंटर, तुळींज नाका, ओलांडा नाका, कळंब नाका, भुईगाव चेकपोस्ट या मुख्य नाक्यांवर पथके नेमली होती. यावेळी मद्यप्राशन करून वाहन चालवणारे, धूम स्टाईलने वाहन चालवणाºया वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत १०० मद्यपी वाहनचालक, १५० ट्रीपल सीट इतर मिळून २९८ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये कारवाई केली. कारवाईत १२५ वाहने ताब्यात घेण्यात आली. तर कारवाईत अडीच लाखाचा दंडही वसूल करण्यात आला. दरम्यान, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह प्रकरणी नेहमीच कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार