शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपघात करून पळालेल्या चालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:55 IST

एक अज्ञात वाहनाने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जाणता राजा या धाब्याजवळून जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी रात्री भाजी विकून घरी परतणाºया रामजी जंगबाहादूर गिरी (५०) या भाजी विक्रेत्याला धडक देवून गंभीर जखमी केले होते.

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावर अपघात करून पलायन केलेल्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बुधवारी रात्री बोईसर-तारापूर या मुख्य रस्त्यावरील भीमनगर येथे अचानक मृतदेहासह रास्ता रोको केला. मात्र त्यानंतर घटनास्थळी तुटून पडलेल्या नंबर प्लेटच्या तुकड्यावरु न पोलिसांनी कार शोधून काढून ताब्यात घेतली आहे.

एक अज्ञात वाहनाने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जाणता राजा या धाब्याजवळून जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी रात्री भाजी विकून घरी परतणाºया रामजी जंगबाहादूर गिरी (५०) या भाजी विक्रेत्याला धडक देवून गंभीर जखमी केले होते.रामजी यांना एमआयडीसीतील तुंगा रूग्णालयात प्रथम दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी गुजरातला नेले. मात्र उपचारादरम्यान गिरी यांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी पोलिसांनी वाहन चालकावर कारवाई करवी यासाठी मृतदेह घेऊनच रास्तारोको केल्याने तासभर वाहतूक कोंडी झाली होती.

आरोपीचा तपास घेत असल्याचे मृतांच्या नातेवाईकांना बोईसर पोलिसांनी नातेवाईकांना सांगितले. मात्र सुरुवातीला कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नंतर काही वेळाने काही लोकप्रतिनिधी व नेते यांचेसह कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी मृतांच्या नातेवाईकांना समजवले त्यानंतर नातेवाईक मृतदेह घरी घेऊन गेले.घटनास्थळीचा बोईसर पोलिसांनी पंचनामा केला होता तर धडक देणाºया वाहनाची नंबर प्लेट तुटून पडली होती. त्या तुटलेल्या नंबर प्लेटमध्ये तीन नंबर होते तर एक नंबर मिस झाला होता. पोलिसांनी शिताफीने १ ते ९ नंबर टाकून त्या कारचा शोध घेवून मारुती झेन ही सिल्वर रंगाची कार व चालकालाही ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला.

पोलिसांचे कौतुकअपघाताचा कोणताही ठोस असा धागा दोरा मागे नसतांना अपघातग्रस्त गाडीच्या नंबर प्लेटचे खाली पडलेले तुकडे जुळवून त्यावरून कारचा नंबर शोधण्याची हुशारी पोलीसांनी दाखविली व तातडीने शोध घेऊन चालकाला ताब्यात घेतल्याबद्दल कौतुक होत आहे.