शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 00:40 IST

leopard : ग्रामस्थ नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस आणि  वनखात्याच्या अधिकारी वर्गाला पाचारण करत माहिती दिली दिल्याचे सांगितले.

- आशिष राणे

वसई :  येथील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेश येथे एका बिबट्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी 11.30 च्या सुमारास घडली आहे. 

महामार्गावरील वाहन चालकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, दुर्वेश या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरूच होती, त्यात अंधारात एक मोठा बिबट्या रस्ता ओलांडून जात असताना चक्क मागून येणाऱ्या एका ट्रकची त्याला जोरदार धडक बसली. या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला. 

दरम्यान, बिबट्या रस्त्यावर मृत अवस्थेत एका बाजूला पडल्याचे समजताच याठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालक बघ्यांची गर्दी झाली आणि हळहळ व्यक्त केली. यावेळी उपस्थित वाहन चालक व इतर ग्रामस्थ नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस आणि  वनखात्याच्या अधिकारी वर्गाला पाचारण करत माहिती दिली दिल्याचे सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार