शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे तब्बल ३२ हजार मीटर नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:34 IST

यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणाचे मोठे आर्थिक नुकसान

विरार : वसई - विरार शहरात यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शहरातील अनेक परिसरातील महावितरणचे वीज मीटर खराब अवस्थेत पडले होते.वास्तविक, महापालिकेने पावसाचा कालावधी लोटल्यानंतर हे मीटर दुरु स्त करणे गरजेचे असतानाही महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने तब्बल ३२ हजार मीटर धारकांना मागील बिलाच्या आधारावर चालू बिले द्यावी लागत आहेत, त्यामुळे महावितरण तोट्यात चालली आहे.वसई - विरारच्या महावितरण क्षेत्रांतर्गत ८ लाख ९० हजार मीटरधारक ग्राहक आहे. महावितरणाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार तब्बल ४३ हजार मीटर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे आढळले. यातील ११ हजार मीटर दुरुस्त करण्यात आले असले तरी अद्याप ३२ हजार मीटर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये मीटर बंद असणे, बिलावर युनिट न दाखवणे, ग्राहकांना जास्तीची देयके येणे अशा मीटरचा समावेश आहे.पावसामुळे रखडले कामपावसामुळे आलेल्या तांत्रिक अडचणींनी मीटर खराब झाले होते. मात्र आता काम हे युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे, असे वसईचे महावितरण अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. नवीन मीटर बसवण्यासाठीचा खोळंबा झाला असून नागरिकांना त्यासाठी खेटे घालावे लागत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण