शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

समेळपाड्यातील अनधिकृत इमारतीला अभय?

By admin | Published: February 13, 2017 4:47 AM

रहिवाशांना बेघर करु पाहणाऱ्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याचा आयुक्तांचा आदेश बिल्डरला अभय देण्यासाठीच नालासोपाऱ्यातील सहाय्यक

वसई : रहिवाशांना बेघर करु पाहणाऱ्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याचा आयुक्तांचा आदेश बिल्डरला अभय देण्यासाठीच नालासोपाऱ्यातील सहाय्यक आयुक्ताने धुडकावून लावला आहे. याविरोधात जनआंदोलन उभारले जाणार आहे.नालासोपारा पश्चिमेकडील समेळपाडा-लिटील फ्लॉवर शाळेच्या मागे घन्सार चाळ नावाची दुमजली इमारत होती. जुना सर्व्हे क्र.५६ आणि नवीन ११ हिस्सा क्र.६ पैकी या जागेवर असलेली ही चाळ तोडून त्यात जुन्या रहिवाशांना नवीन घरे देण्याचे आमिष बिल्डर प्रदीप सिंग याने दाखवले होते. तोपर्यंत जुन्या रहिवाशांना इतरत्र भाड्याने राहण्याची आणि त्या-त्या फ्लॅटचे भाडे देण्याचे सिंग याने मान्य केले होते. काही महिने भाडे दिल्यानंतर त्याने भाडे देण्याचे बंद केले. तसेच चार वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याने जुन्या रहिवाशांना नवीन घरेही दिली नाहीत. त्यामुळे स्वत:चे घर असतानाही भाड्याच्या घरात स्वखर्चाने राहण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.याप्रकरणी जन आंदोलन समितीचे कार्यकर्ते सुनील डिसिल्व्हा यांनी माहिती घेतली असता, धक्कादायक माहिती त्यांच्या हाती आली. बिल्डरने या चाळीवर पाचमजली दोन इमारती बांधल्या आहेत. त्यातील ‘ए’ विंंग संपूर्णता अनधिकृत असून त्यात जुन्या रहिवाशांना घरे देण्यात येणार आहे. तर बी विंंगला फक्त चार मजल्याची परवानगी देण्यात आली असतांनाही त्याने गाळे आणि पाचवा मजला अनधिकृतरित्या उभारला आहे. ‘ए’ विंंगमध्ये जुन्या रहिवाशांना घरे दिल्यानंतर ‘बी’ विंंगमधील गाळे आणि फ्लॅटचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)