शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन येथे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात ५ वर्षांच्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू 

By धीरज परब | Updated: July 17, 2024 19:58 IST

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागात एका खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ५ वर्षाच्या बालकाचा बुधवारी मृत्यू झाला आहे.

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागात एका खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ५ वर्षाच्या बालकाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. काशीमीरा भागात राहणारा किरण हर्षद कॉलर (वय ५ वर्ष) हा त्याच्या आईसह उत्तनच्या धावगी डोंगरा खाली रहात असलेल्या त्याच्या आजी कडे काही दिवसांपूर्वी आला होता. बुधवारी किरण हा बाहेर खेळायला गेला तो परत आलाच नाही. बराच वेळ होऊन देखील मुलगा न आल्याने त्याची आई, मावशी आदी नातलग त्याचा शोध घेऊ लागले. त्यावेळी एका घराच्या लगत पावसाळी पाणी साचून झालेल्या डबक्याच्या बाहेर त्याची चप्पल दिसून आले. 

किरण हा पाण्यात बुडाला असल्याचा संशय आल्याने अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान व स्थानिकांनी डबक्यात शोध घेतला असता किरण याचा मृतदेह सापडून आला. त्याचा मृतदेह भाईंदरच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे असल्याची माहिती उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक दादाराम करांडे यांनी दिली. ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पावसाळ्यात जीवाचा धोका लक्षात घेता अश्या जीवघेण्या ठिकाणांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :mira roadमीरा रोडDeathमृत्यू