शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूमध्ये ९ वी प्रवेशाचा प्रश्न बनला बिकट

By admin | Updated: July 9, 2017 01:15 IST

नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. शाळकरी मुलांची नवे दप्तर, नवी पुस्तके नवे मित्र याची नवलाई आता संपली असून अभ्यासाचे वेध विद्यार्थ्यांना

- शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. शाळकरी मुलांची नवे दप्तर, नवी पुस्तके नवे मित्र याची नवलाई आता संपली असून अभ्यासाचे वेध विद्यार्थ्यांना लागले असतांना तालुक्यातील सुमारे एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना इयत्ता नववीत अद्यापही प्रवेश मिळालेला नाही. दरम्यान, शिक्षण विभागाच्या सूत्रांनी हा आकडा २६० एवढा असल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर कोणी प्रवेश देता का प्रवेश असे म्हणण्याची केविलवाणी अवस्था झाली आहे.इयत्ता नववीला दहावीच्या पूर्वतयारीचे वर्ष मानले जाते. शहरी भागातील विद्यार्थ्यांनी तर आतापर्यंत महागड्या क्लासेसमध्ये दोन्हीही वर्षाची फी भरून अभ्यास सुरू केला असतांना तालुक्यात एक हजार विद्यार्थी नववीच्या प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. यावर्षी नववीच्या अभ्यासक्रम बदलल्यामुळे नवीन पुस्तके बाजारात आली आहेत. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण, तुकड्यांची कमतरता यातून मार्ग काढीत डहाणू गटशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांनी नाविन्यपूर्ण उपक्र म राबवित सामाजिक कार्यात आपला वाटा देणार्या डहाणूतील रिलायंन्स एनर्जी या उद्योग समूहाशी वाटाघाटी करून कासा येथील आचार्य भिसे विद्यालयात सुमारे १५० विद्यार्थ्यांना खाजगी शिक्षक नेमून शिक्षणाची व्यवस्था केली आहे. हे त्यांचे कार्य कौतुकास्पद असले तरी त्याला मर्यादा पडत आज तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असूनही १००० पेक्षा अधिक विद्यार्थी शाळेचे उंबरठे नववीच्या प्रवेशासाठी झिजवित आहेत. त्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पेसा जिल्ह्यासाठी विशेष कोटा मंजूर करून विद्याथ्यांची वणवण थांबवावी अन्यथा रस्त्यावरील शाळा हा उपक्र म सुरू करून पालकमंत्री सवरा यांना घरचा अहेर देण्याचा इशारा अनेक आदिवासी संघटनांनी दिला आहे.