शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

समितीसाठी ९५ अर्ज

By admin | Updated: June 17, 2016 00:50 IST

पालघरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी ९५ अर्ज दाखल झाले आहेत. सेवा सहकारी संस्था गटातून ११ जागांसाठी ६५, सर्वसाधारण ७ जागा साठी

पालघर : पालघरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी ९५ अर्ज दाखल झाले आहेत.सेवा सहकारी संस्था गटातून ११ जागांसाठी ६५, सर्वसाधारण ७ जागा साठी ३६, महिलांसाठीच्या २ जागांसाठी १०, इतर मागासवर्गीय १ जागेसाठी १२, अनुसूचित जमातीच्या १ जागेसाठी ७ अर्ज दाखल झाले.ग्रामपंचायत गटातून ४ जागासाठी २२, सर्वसाधारण २ जागासाठी १४, अनुसुुचित जाती जमातीच्या १ जागासाठी ६, इतर मागासवर्गीयांच्या १ जागेसाठी ३, व्यापारी गटातून २ जागांसाठी ८ अर्ज दाखल झाले. सेवा सहकारीसंस्था साठी ११ जागा असून ५२ सेवा सहकारी संस्थाचे ५६१ मतदार आहेत. तर ग्रामपंचायत गटासाठी चार जागा असून तालुक्यातील १२९ ग्रामपंचायतीमधून ११६८ मतदार आहेत. व्यापारी गटासाठी २ जागासाठी २६४ मतदार आहेत. पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे क्षेत्र मर्यादीत राहिले असून बाजर कर वसुलीचे नाके मर्यादीत झाल्याने उत्पन्नचे स्त्रोतही घटले आहे.पूर्वी बाजार कर नाक्यातील वसुलीच मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता व्यवस्थापनाकडून सेसच्या मार्गाने मिळणारे असे काही मर्यादीत स्वरूपाचे उत्पन्नाचे साधन उरले आहे. तरीही या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षामध्ये मोठी अहमीका लागल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)