शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनोरमध्ये ८ हजार लोकांनी दारू सोडली

By admin | Updated: October 14, 2015 02:18 IST

मनोर पोलीस ठाणे परिसरात व्यसनमुक्ती होण्यासाठी चाफेकर महाविद्यालयात प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. विजय वेरखंडे यांनी मार्गदर्शन केले.

मनोर : मनोर पोलीस ठाणे परिसरात व्यसनमुक्ती होण्यासाठी चाफेकर महाविद्यालयात प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. विजय वेरखंडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पालघर जिल्ह्णात आतापर्यंत ८ हजार लोकांनी दारू सोडली असून ते व्यसनमुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मनोर परिसरातील हजारो ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते.दारू पिण्याने शरीर निकामी होते, पैसा जातो, घरात तसेच बाहेर भांडणे होतात. घरातील वातावरण अशांत होते. मुलांच्या शिक्षणावर व संस्कारावर विपरीत परिणाम होत असल्याचे वेरखंडे यांनी सांगितले. त्यामुळेच व्यसनमुक्त व्हा आणि चांगले जीवन जगा आणि आपल्या कुटूंबीयांनाही जगु द्या, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी सहा. पो. नि. मारोती पाटील यांनीही व्यसनमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले. या शिबीरात महिला दक्षता कमीटीचे सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी, शिक्षक वर्ग व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)