शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर मधून म्यानमारच्या ८ नागरिकांना अटक 

By धीरज परब | Updated: February 28, 2024 20:09 IST

ठाणे न्यायालयात त्यांना हजर केले असता उद्या गुरुवार पर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.

मीरारोड- भाईंदरच्या चौक जेट्टी येथून पकडण्यात आलेल्या म्यानमारच्या ८ नागरिकांना गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून उत्तन सागरी पोलिसांनी म्यानमार दूतावासशी संपर्क साधून सदर नागरिकां बद्दल माहिती मागवली आहे. 

उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ , उपनिरीक्षक कुणाल कुरेवाड , सहायक उपनिरीक्षक संजय कोंडे सह अमोल कासार, स्वप्नील बेलेकर ,  गजानन तोटेवाड  यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे चौक जेट्टी येथून म्यानमारच्या ८ नागरिकांना पकडून मंगळवारी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता . चौक जेट्टी येथे हे सर्व जमून गप्पा मारत बसले होते . ते हिंदी भाषेत बोलत होते . पोलिसांना पाहून ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते . हे सर्व २३ ते ५५ ह्या वयोगटातील पुरुष आहेत . 

ठाणे न्यायालयात त्यांना हजर केले असता उद्या गुरुवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडे भारतात प्रवेश करण्या करता लागणारा कोणताही वैद्य पुरावा सापडलेला नाही. हे सर्व रोहिंग्या असून त्यांची चौकशी सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले. अटक म्यानमारच्या नागरिकांनी आपण शरणार्थी असून कामाच्या शोधात होतो असे सांगितले असल्याने पोलिसांनी म्यानमारच्या दूतावास कडे संपर्क साधून माहिती मागवली आहे.  गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक कुणाल कुरेवाड  करत आहेत.

टॅग्स :mira roadमीरा रोडArrestअटक