शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जि.प.तील ५ ज्येष्ठांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 03:06 IST

जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांची बदली पुणे येथील प्रशिक्षण संस्थेत प्राचार्यपदी झाली असून त्यांच्या जागी ठाण्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी हे आले आहेत.

पालघर : जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांची बदली पुणे येथील प्रशिक्षण संस्थेत प्राचार्यपदी झाली असून त्यांच्या जागी ठाण्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी हे आले आहेत.जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्या जागी जिल्ह्यात कार्यरत असलेले माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आले असून भागवत यांची बदली ठाणे शिक्षणाधिकारीपदी झालेली आहे तर पालघरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी ठाण्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर-यादव यांची नियुक्ती झाली आहे.त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी .ओ.चव्हाण यांची बदली शहापूरच्या गट विकास अधिकारीपदी (प्रमोशन की डीमोशन) करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे लेखा वित्त अधिकारी संजय पतंगे यांची बदली वित्तीय नियंत्रण,नगर परिषद प्रशासन संचानालय मुंबई येथे लेखा व वित्तीय अधिकारीपदी झाली आहे.अलीकडेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालकपदाची अतिरिक्त सूत्रे सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांच्यावर परिचर घोटाळ्या प्रकरणी चौकशीचे आदेश असल्याने लवकरच त्यांची बदली होणार असल्याचे कळते.

टॅग्स :Transferबदली