शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

विरार लोकलच्या डब्यात मारहाण , ४ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:09 IST

लोकलच्या डब्यात जागेवरून झालेल्या वादात एका टोळक्याने केलेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

वसई : लोकलच्या डब्यात जागेवरून झालेल्या वादात एका टोळक्याने केलेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास विरार रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकलच्या डब्यात घडली. कळवा येथे राहणाºया प्रजापती कुटुंबातील २० जण जीवदानी देवीच्या दर्शनासाठी विरारला आले होते. रात्री आठच्या सुमारास लोकलमध्ये बसण्यावरून एका गटाशी त्यांचा वाद झाला. त्यावेळी आठ जणांच्या टोळक्याने त्यांना बेल्टने मारहाण केली. तसेच प्रजापती कुटुंबियांचे सामान गाडीबाहेर फेकून दिले.या मारहाणीत राममिलन प्रजापती (७०), भानामती प्रजापती (६५), रामसुरत प्रजापती (३३) आणि कृपाल प्रजापती (२२) हे जबर जखमी झाले आहेत.याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री किशोर भालेराव (३१), सागर गायकवाड (१९) आणि रोहित गायकवाड (१८) यांना अटक केली.वसई कोर्टाने त्यांची जामिनावर मुक्तता केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.