शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वसई महापालिकेला स्वच्छतेचे २ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:03 IST

केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार वसई विरार महापालिकेने पटकावला. दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात महापालिकेचे उपायुक्त अजीज शेख यांनी तो स्वीकारला.

वसई : केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार वसई विरार महापालिकेने पटकावला. दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात महापालिकेचे उपायुक्त अजीज शेख यांनी तो स्वीकारला.केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्रालयाने दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजिविका मिशन अंतर्गत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यात महापालिका हद्दीतील स्वच्छता राखण्यासाठी वस्ती स्तर संघ नेमण्यात आले होते. कचरा गोळा करणे. त्याचे व्यवस्थापन करणे. हगणदारी मुक्त परिसर करण्यासाठी प्रचार करणे. वैयक्तीक तसेच सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी व वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे. सार्वजनिक शौचालयाची देखभाल करणे, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, त्याठिकाणी वृक्ष लागवड करणे. गांडूळ खत निर्मिती करणे, अशी कामे वस्तीस्तर संघांवर सोपवण्यात आली होती. यामध्ये ज्यांनी स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण केलेत अशा संघांना दिल्लीत विशेष कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्रतील १० वस्तीस्तर संघांनी यात बाजी मारली. त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या मदीना वस्तीस्तर संघ आणि आधार वस्तीस्तर संघाचा समावेश आहे. केंद्रीय शहरी व नागरी राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते उपायुक्त अजीज शेख आणि वस्तीस्तर संघातील महिला सदस्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. केंद्रीय सचिव दुर्गा शंकर, महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाचे संचालक डॉ. वीरेंद्र कुमार सिंग यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार