शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरमधील फर्निचरची १९ दुकाने खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 00:00 IST

बोईसर पूर्वे कडील चिल्हार रस्त्यावरील गुंदले गावाच्या हद्दीत सलग एकाला एक लागून असलेल्या फर्निचरची १९ दुकाने सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत खाक झालीत.

- पंकज राऊतबोईसर : बोईसर पूर्वे कडील चिल्हार रस्त्यावरील गुंदले गावाच्या हद्दीत सलग एकाला एक लागून असलेल्या फर्निचरची १९ दुकाने सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत खाक झालीत. त्या मध्ये लाखो रूपयाचे फर्निचर जळाले आगीत ३ सिलिंडरचा स्फोट झाला तर एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी विद्युत लाईन वितळून गेल्याने सकाळपासून एमआयडीसीचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने कारखान्याच्या उत्पादनावर परिणाम झाला जुन्या फर्निचरची सलग असलेल्या या मार्केटला सकाळी साडे सहाच्या सुमारास आग लागली ही माहिती ६.४९ ला एमआयडीसीच्या तारापूर अग्निशमन दलाला मिळताच एक गाडी घटनास्थळी पोहचली मात्र अल्पावधीत आगीने रौद्र रूप धारण केल्याने पालघर नगर परिषद व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या प्रत्येकी एक गाडया मागविण्यात आल्या एकूण तीन गाड्यांनी चार तासात ही आग आटोक्यात आणली तर त्यासाठी सुमारे दीड लाख लिटर पाण्याचा वापर करावा लागला या आगीमध्ये एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जल शुद्धिकरण केंद्राची ११ के.व्ही. क्षमतेची उच्च दाबाची ६० मीटर लांबीचे (तीन स्पॅन) विद्युत लाईन (कंडक्टर) वितळून गेले. आगीची तीव्रता एवढी होती की आग कूलिंग केल्या नंतर दुपारी विद्युत लाईनचे काम सुरु केले तरी वीज पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरू होईल असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.आगीचे लोळ दुरूनही दिसत होते तर दुकानातील तसेच गोदामातील सर्व फर्निचर जळून बेचिराख झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये एक मोटार सायकल खाक झाली आहे. या दुकानात घरगुती वापराचे गॅस सिलेंडर होते त्यामधील तीन सिलेंडरचा स्फोट झाला तर काही सिलींडर बाहेर काढण्यात दुकानदारांना यश आले असले तरी एका दुकान मालकाची मोठी रोकड जळून गेलीअसल्याचे समजते.>शाळेला सुटी असल्याने मोठा अनर्थ टळलाही दुकाने व गोडाऊन अनिधकृत असल्याची माहिती समोर येत असून याकडे एमआयडीसी आणि महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याने आजची भीषण आग लागली तर या घटनास्थळापासून काही अंतरावर सेंट फ्रान्सिस ही शाळा आहे या शाळेच्या बसेस या दुकानाच्या जवळपास पार्क केल्या जातात आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने त्या पासून धोका होऊ शकला असता मात्र शाळेला सुट्टी असल्यामुळे तो टळला.