शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात १७ जखमी

By admin | Updated: February 12, 2017 03:07 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी जवळील उपलाट गावाजवळ बँड पथकाच्या टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात १७ जखमी झाले असून या पैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे,

तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी जवळील उपलाट गावाजवळ बँड पथकाच्या टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात १७ जखमी झाले असून या पैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे,नवसारी येथून डहाणू येथे लग्न सभारंभा साठी जाणाऱ्या श्री साई बँड पथकांच्या टेम्पोला काजळी उड्डाण पूलावर शनिवारी दुपारी हा अपघात झाला. त्यात बँड पथकातील एकूण १७वादक जखमी झाले असून त्यातील ६ जण गंभीर आहेत. त्यांना तातडीने सिल्व्हासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य तलासरी रु ग्णालयात उपचार घेत आहेत.या उड्डाणपुला जवळ वळण असल्याने या टेम्पोचा एका बाजूला तोल जाऊन तो डिव्हायडर वर चढल्याने हा अपघात झाल्याचे चालकांकडून सांगण्यात आले. महामार्गावरील आमगाव, आच्छाड, काजळी या ठिकाणी वळणामुळे अनेक वेळा भीषण अपघात होत असून काही महिन्यांपूर्वी भीषण अपघातात स्थानिक तरुणाचा जीव गेल्याने संतापलेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला होता. त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी तोंड भरून आश्वासने दिली होती. परंतु प्रत्यक्षात काहीही झाले नाही. त्यामुळे या निष्क्रियतेविरोधात उग्र जनप्रक्षोभ होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)जखमी नावे : हितेश राठोड 25, पिंकेश राठोड 22, सुनील राठोड 19, जयंती राठोड 24, हेमंत परमार 42, राहुल राठोड, गिरीश राठोड, सुखदेव रंनछोड , अजय राठोड, किरण राठोड, विशाल राठोड, किशोर भीमा, हेमंत राठोड, शौलेश राठोड, कल्पेश राठोड, विनोद राठोड राहणार सर्वजण नवसरी गुजरात याना उपचारासाठी रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.