शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णसेवा ठरली गर्भवतींना दिलासा

By admin | Updated: January 25, 2017 04:29 IST

मोखाडा तालुक्यात १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा ही आदिवासी बांधवासाठी प्रसूतीचे माहेर घर बनली आहे. गेल्या वर्षभरात या अ‍ॅम्ब्युलन्स मध्ये ५० महिलांच्या प्रसूती उत्तमरित्या झाल्या आहेत

रविंद्र साळवे / मोखाडामोखाडा तालुक्यात १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा ही आदिवासी बांधवासाठी प्रसूतीचे माहेर घर बनली आहे. गेल्या वर्षभरात या अ‍ॅम्ब्युलन्स मध्ये ५० महिलांच्या प्रसूती उत्तमरित्या झाल्या आहेतमोखाडा तालुक्यात ४० ते ५० किमी अंतरावर २५८ गावपाडे आहेत. यामुळे प्रसूती दरम्यान मोखाडा ग्रामीण रु ग्णालयात पोहचण्यास खूपच उशीर लागतो यामुळे अनेकदा त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. परंतु १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा आल्या पासून तालुक्याच्या शेवटच्या घटकापर्यंत हि सेवा पोहचली जात असल्याने गरोदर माताना एकतर सुतिका गृहापर्यंत वेळेत पोहचविले जाते किंवा रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती होते. त्यामुळे सेवेचा परिपूर्ण फायदा आदीवासींना झाला आहे . नुकतेच गोंदे खुर्द येथील कल्पना वळवी (वय २५) या आदिवासी महिलेला प्रसूतीसाठी मोखाडयाहून जव्हारला पोहचवित असतांना तिची स्थिती गंभीर झाली. परंतु डॉ पंजाबराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने त्यांची प्रसूती अ‍ॅम्ब्युलन्स मध्येच सुखरूप झाली.