शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

राष्ट्रविकासात युवकांनी सक्रिय सहभाग दर्शवावा

By admin | Updated: March 3, 2016 02:12 IST

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून युवक-युवतींनी आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. राष्ट्रविकासात युवकांनी आपला सहभाग दर्शवावा.

आशुतोष सलील : युवा संसद कार्यक्रमात साधला संवादवर्धा : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून युवक-युवतींनी आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. राष्ट्रविकासात युवकांनी आपला सहभाग दर्शवावा. देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी देशाला काय दिले हा विचार युवकांनी केला पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी व्यक्त केले. नेहरू युवा केंद्र, वर्धा द्वारा आयोजित ‘युवा संसद’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते युवकांसोबत संवाद करताना बोलत होते. युवा कार्यक्रम तथा खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्थानिक विकास भवन येथे सोमवारी ‘युवा संसद’ कार्यक्रम पार पडला. युवा संसदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सलील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक मेहरे होते. जिल्हा युवा समन्वयक संजय माटे, तुषार तडस, युवराज राऊत, पंकज वंजारी, संजय अवचट, सतीश इंगोले मंचावर उपस्थित होते. तुषार तडस यांनी राज्य शासनाच्या विविध सेवांबद्दल युवकांना मार्गदर्शन करुन लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी मान्यवरांनी युवकांसोबत संवाद साधला. रसेच विविध क्षेत्रातील कार्याचा परिचय करून दिला. डॉ. मेहरे म्हणाले, युवकांनी आपला आत्मविश्वास वृध्दिगंत करून आपल्या उद्यमशितलतेत वाढ करावी. आपला विकास साधावा. युवापिढीने किमान एका क्षेत्रातील कौशल्य हस्तगत केले पाहिजे तरच स्वत:च्या पायावर उभे राहता येईल. यानंतर संजय माटे यांनी २०१४-१५ वर्षाकरिता असलेला उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार जाहीर केला. आष्टी (शहीद) येथील आदर्श युवा बहुउद्देशीय मंडळ यांना हा पुरस्कार प्रदान केला. रोख व प्रमाणपत्र जिल्हाधिकारी सलील यांचे हस्ते प्रदान केले. कार्यक्रमाचे संचालन सतीश इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन धरमलाल धुवारे यांनी केले. कार्यक्रमाला मंगेश दुबे, राहुल लाखे यांनी सहकार्य केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे सर्व तालुक्यातील राष्ट्रीय युथ कोअर स्वयंसेवकांची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)