शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

साहूर येथे विद्युत स्पर्शाने युवक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 19:56 IST

Crime news: साहूर येथील शेतकरी राजेंद्र झाडे यांचे मोजा बोरखेडी शिवारात शेत असून येथील शेतकरी साहेबराव उंबरकर यांनी मकत्यांनी केले आहे

वर्धा :  आष्टी तालुक्यातील साहूर येथील शेत मजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील युवक उमेश विठ्ठल पाटोळे वय  (22)याचा शेतात फवारणीला गेला असता विद्युत स्पर्षाने जागीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी सकाळी 9:30 वाजता दरम्यान घडली. 

     प्राप्त माहितीनुसार साहूर येथील शेतकरी राजेंद्र झाडे यांचे मोजा बोरखेडी शिवारात शेत असून येथील शेतकरी साहेबराव उंबरकर यांनी मकत्यांनी केले आहे शनिवारी उमेश विठ्ठल पाटोळे हा उंबरकर यांच्या शेतात फवारणी करिता गेला असता तो विहिरीवर पंप भरण्याकरिता गेला.  थ्री फेज लाईन वरील पोल  वरचा पेटीत येणारा सर्व्हिस वायर कटुन इलेक्ट्रिक पोलच्या टेन्शन बारला टच झाला होता. त्या टेन्शन बारमध्ये विद्युत करंट आल्याने उमेश चा त्याला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. परंतु प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार टेन्शन बारला जर इंसुलेटर असते तर हा अपघात झाला नसता. 

    यासंबंधी आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून बीट जमादार गुजरकर, शिपाई संजय बोबडे, बालू वैरागडे यांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालय आर्वी येथे पाठविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार चांदे  यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.   यावेळी वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अक्षय बनसोडे व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीज