शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

श्रेष्ठ समाज घडविण्यासाठी युवकांनी सकारात्मक व्हावे

By admin | Updated: February 9, 2016 01:50 IST

यशाची वाट शोधताना विद्यार्थ्यांनी स्वत:मधील मूल्य जागृत करावे.

अपर्णा देवढे : सकारात्मकता विषयावर कार्यशाळावर्धा : यशाची वाट शोधताना विद्यार्थ्यांनी स्वत:मधील मूल्य जागृत करावे. स्वत:तील उत्कृष्टतेचा शोध घ्यावा. सकारात्मक विचारांनीच कार्यान्वित व्हावे. युवकांनी श्रेष्ठ समाज घडविण्यासाठी सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब केला तर यश त्यांच्याच हातात आहे, असे मत प्रा. अपर्णा देवढे यांनी व्यक्त केले. ‘इन सर्च आॅफ एक्सलेंस’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय येथे युथ विंग द्वारा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात यशस्वीतेसाठी सकारात्मकता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती, सेवा केंद्र संचालक माधुरीदीदी, सचिन देवगिरकर, प्रा. स्वप्निल धांदे, प्रा. प्रियंका शिंदे, अतुल शिंदे मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना भारती यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण करुन यशाचा मार्ग कसा गाठला याचे अनुभव कथन केले. यानंतर बोलताना माधुरीदीदी यांनी परिस्थितींना तोंड देण्यासाठी आंतरिक स्थिती मजबूत करावी, आध्यात्मिक विकास सर्वांगीण विकासाची चाबी आहे. आध्यात्मिकता द्वारेच ते शक्य आहे. मानवीय मूल्य व आंतरिक शक्तीच्या वाढीकरिता आध्यात्मिक व राजयोग ध्यानाचा अभ्यास करावा असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंकाचे निरसन केले. संचालन रिना दीदी यांनी केले तर आभार अनुजा दीदी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)