शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कावळ्यांची घरटी अधिक उंच; कमी पावसाचा संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 13:15 IST

यंदा वर्धा जिल्ह्यातल्या चिकणी जामणी या गावात कावळ्याने आपले घरटे झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर बांधलेले आढळून आले आहे.

ठळक मुद्देवर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दृष्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कावळ्याचे घरटे पावसात वाहून जाण्याची गोष्ट गाण्यातून आपण सर्वांनी लहानपणी ऐकलीच असेल. मात्र कावळ्याचे घरटे प्रत्यक्षात फार भक्कम असते व ते वादळवाऱ्याला खंबीरपणे तोंड देऊ शकते. तसेच कावळ्याने आपले घरटे झाडावर किती उंचीवर बांधले आहे यावरून यंदाच्या पर्जन्यमानाचा अंदाज शेतकरी बांधत असतात. यंदा वर्धा जिल्ह्यातल्या चिकणी जामणी या गावात कावळ्याने आपले घरटे झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर बांधलेले आढळून आले आहे.रोहिणी नक्षत्रापासून कावळे आपले घरटे बांधण्याचे काम सुरू करतात. रोहिणी ते मृग नक्षत्रादरम्यान त्यांच्या विणीचा हंगाम असतो. कावळ्याच्या घरट्याचे वैशिष्ट्य हे की, ते काड्या व तारांचे तुकडे धुवून वापरत असतात. तारांमुळे या घरट्याला भक्कमपणा येतो. कुठल्याही वादळात ते खाली पडत नाही.ज्या वर्षी कावळे आपले घरटे अधिक उंचीवर बांधतात त्या वर्षी पाऊस कमी येणार असल्याचा समज ग्रामीण भागात आहे. या वर्षीही कावळ्यानी बांधलेले घरटे अधिक उंचीवरचे असल्याने कमी पावसाचा अंदाज बांधला जातो आहे. कावळ्याच्या घरट्यांमध्ये कोकीळ पक्षी आपली अंडी टाकतो. कावळाच त्या अंड्यांना उबवतो असा एक समज आहे.

 

टॅग्स :Natureनिसर्गMonsoon Specialमानसून स्पेशल