शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हरभºयाच्या पेºयात यंदा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:04 IST

खरीप हंगाम आटोपताच शेतकºयाने रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. या वर्षी वर्धा जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

ठळक मुद्दे२० टक्क्यांनी क्षेत्र वाढले : शेतकरी ज्वारी लागवडीकडे वळला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम आटोपताच शेतकºयाने रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. या वर्षी वर्धा जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. रबी हंगामात यंदा हरभरा पिकाची लागवड ४४ हजार १०० हेक्टरवर होणार असून त्याच्या पाठोपाठ गव्हाचे क्षेत्र १६ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर राहणार असल्याचे सांगण्यात आले.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पाऊस अनियमित स्वरूपात झाला. तसेच दिवाळीच्या सुरूवातीला अचानक झालेल्या पावसाने सोयाबीन व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. जिल्ह्यातील अनेक धरणे अत्यल्प पावसामुळे भरली नाहीत. अशा परिस्थितीतही शेतकºयांनी रबी पिकाच्या पेरणीसाठी कंबर कसली आहे. यंदा ६६ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर रबी पिके घेतली जाणार आहेत. त्यात ज्वारी ८२५ हेक्टर, गहू १६ हजार २५० हेक्टर, हरभरा ४४ हजार १०० हेक्टर, करडई १०० हेक्टर, तीळ १०० हेक्टर, मोहरी २०० हेक्टर, सूर्यफुल १५०, जवस ५० हेक्टर, मका ५०० व उन्हाळी भूईमुंगाची लागवड ४ हजार हेक्टरवर होणार असल्याचे सांगण्यात आले. गत वर्षी ८० हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा अत्यल्प पावसामुळे अनेक भागात रबी पिकासाठी धरणाचे पाणी सोडले जाण्याची शक्यता नसल्याने रबीचे क्षेत्र १५ हजार हेक्टरने घसरले आहे. इतकेच नव्हे तर भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे खरीप पिकाच्या मशागतीच्या कामातही अडचण येत आहे. गव्हासाठी तयार करण्यात येत असलेल्या कठाणाला पाणी देणे भारनियमनामुळे अडचणीचे जात आहे. शेतकºयाला मध्यरात्री जाऊन पाणी ओलण्याची वेळ आली आहे.यावर्षी सेलू तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ३७० हेक्टरवर रबी पीक घेतली जाणार आहेत. समुद्रपूर तालुक्यात ११ हजार १२२ हेक्टरवर,वर्धा तालुक्यात ९१३५, आष्टी तालुक्यात ८९३०, देवळी ७०२५, आर्वी तालुक्यात ५१५५, हिंगणघाट तालुक्यात ६६४५, कारंजा तालुक्यात ६८९३ हेक्टर क्षेत्रावर रबी पीक घेण्यात येणार आहेत.