डवरणीचा फेर... पेरण्या आटोपल्या असून पिके डोलू लागली आहेत; पण काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी पिके जगविण्याची धडपड चालविली आहे. सेवाग्राम परिसरातील शेतकरी मातीचा ओलावा टिकवण्यासाठी डवरणीचा खटाटोप करताना दिसतात.
डवरणीचा फेर...
By admin | Updated: July 9, 2017 00:36 IST