शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वांत मोठ्या चरख्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:51 IST

सेवाग्राम नजीकच्या वरूड येथे सेवाग्राम विकास आराखड्यातून जगातील सर्वांत उंच चरखा उभारण्यात आला आहे. या चरख्याचे गांधी जयंतीदिनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली उपस्थित होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : गांधीजींच्या शिकवणीचा अवलंब करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम नजीकच्या वरूड येथे सेवाग्राम विकास आराखड्यातून जगातील सर्वांत उंच चरखा उभारण्यात आला आहे. या चरख्याचे गांधी जयंतीदिनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा व शांतता या बाबतचे विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी असून या शिकवणीचा अवलंब करण्याचा संकल्प सर्वांनी करावा.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती अभियान निमित्त महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्राम येथील सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आश्रमातील विविध विभागांना भेट दिली. चरख्यावर सूत कताई केली. यानंतर यात्री निवास येथे महात्मा गांधी यांच्या जीवनावरील विविध आंतराष्ट्रीय चित्रपटांच्या गांधी पॅनोरमा-२०१८ फिल्म फेस्टीवलचे उद्घाटन येथेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.आश्रमात केली सूतकताईपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापूकुटीला भेट दिली. यावेळी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू यांनी सूतमाळेने त्यांचे स्वागत केले. यावेळी मुनगंटीवार यांनी चरख्याजवळ बसून सूतकताई सुद्धा केली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारSewagramसेवाग्राम