शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना विश्वासात घेऊन कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:14 IST

भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. या दरम्यान देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बसलेल्या अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देरामदास तडस यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. या दरम्यान देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बसलेल्या अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. त्यांना नागरिकांना विश्वासात घेऊन कार्य करण्याच्या सूचना दिल्या.भिडी गावातील अंडरपासचा विषय, भुसंपादन प्रक्रियेतील त्रुटी इत्यांदी अनेक विषयावर स्थानिक नागरिक प्रशासनाकडे दाद मागून थकलले नागरिक हतबल होवून आंदोलनाच्या तयरीत होते. या सर्व विषयाची त्वरीत दखल घेऊन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खा. रामदास तडस यांनी स्वत: भिडी गाव गाठत अधिकाऱ्यांना बोलावून गावकऱ्यांसमक्ष समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.खा. तडस म्हणाले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे महामार्गाच्या कार्याला कुणाचाही विरोध नसून आपली जमीन या प्रकल्पाकरिता देणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न व स्थानिक नागरिकांच्या समस्या या शासनाने कालबद्ध वेळेत प्राधान्याने सोडविल्या पाहिजे. याकरिता आपण प्रयत्न करून, असे आश्वासन दिले.यावेळी प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाचे तांत्रिक प्रबधंक गंडी, दिलीप बिडकॉनचे प्रकल्प व्यवस्थापक तलवार, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मुकेश भिसे, राजेश रोकडे, विनोद पॉल, विजय घाटे, अजय झाडे, प्रशांत साठे, डॉ. काळे, अरूणकुमार हर्षबोधी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस