लाकडी बैल बाजारात... मोठ्या बैलांचा पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो. या पोळ्यालाही पारंपरिक महत्त्व आहे. या पोळ्याकरिता मोठ्या प्रमाणात लाकडी बैल बाजारात विक्रीकरिता आले आहेत. बाजारात ५०० पासून तर ५१ हजार रुपयांपर्यत किंमत असलेले बैल बाजारात येणाऱ्यांचे लक्ष वेधत असल्याचे शुक्रवारी दिसून आले.
लाकडी बैल बाजारात...
By admin | Updated: September 12, 2015 01:54 IST