शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात महिला विश्रांती कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:50 IST

येथील पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील पहिल्या महिला विश्रांती कक्ष सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसमुद्रपूर येथे प्रारंभ : महिला कर्मचाºयांची अडचण होणार दूर

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : येथील पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील पहिल्या महिला विश्रांती कक्ष सुरू करण्यात आला आहे. कक्षाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या हस्ते करण्यात आले.पोलीस स्टेशनमध्ये काम करताना महिला पोलीस कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तेव्हा सदर बाब ओळखुन प्रशासनाच्यावतीने महिला विश्रांती कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. समुद्रपूर येथे विश्रांती कक्षाची स्थापना करुन याची सुरूवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक पराग पोटे, ठाणेदार महेंद्र ठाकुर, ठाणेदार प्रवीण मुंडे, उपविभागीय अभियंता मुत्तेलवार, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोमाडे उपस्थित होते.पोलीस स्टेशन परिसरात मंदिर व बगीचा तयार करुन उर्वरीत भागात विविध प्रजातीची झाडे लावून सुशोभित केल्याने सदर पोलीस स्टेशनला आयएसओ नामांकन मिळावे, म्हणून नक्कीच प्रयत्न करेल असे मत पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. त्यांना सन्मानाची वागणूक द्या अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.पोलीस ठाण्याचा परिसर सुशोभित करण्याकरिता सहकार्य करणारे सनीबाबू पटेल, हरीओम गौशाळा ट्रस्टचे राजा मॅडमवार, रमेश भोयर, समाजसेवक कृष्णा व्यापारी, सुधीर खडसे यांचा पोलीस स्टेशनच्यावतीने शाल व श्रीफळ तसेच वडाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. शशांक खांडरे तसेच गुरुसिंग बावरा यांचा यावेळी सत्कार केला.कार्यक्रमात पराग पोटे, महिला पोलीस कर्मचारी शितल धाबर्डे, प्रा. मेघश्याम ढाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन ठाणेदार मुंडे यांनी केले. वामदेव सुरजे, अशोक चंहादे, अरुण झोटींग, रोहणकर, अजय घुसे, स्वप्नील वाटकर, मनोहर मुडे, राजू ठाकरे, चेतन पिसे, विरु कांबळे, राजू जयसिंगपूरे, रंजना चावरे आदींनी सहकार्य केले.