शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगापासून बचावासाठी स्त्रियांनी जागरूक राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

मेळाव्याचे उद्घाटन दामिनी पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक मेघाली गावंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. लता मोहता, उद्योजक अ‍ॅड. शाईन शेख, रूपाली मिटकर, अ‍ॅड. कल्पना बोरेकर, रूपाली हिवसे प्रामुख्याने उपस्थित होत्या. मेघाली गावंडे यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त करीत महिलांनी आपण सुरक्षित कसे राहू, काळजी कशा पद्धतीने घ्यावी यावर बोलताना तंत्रज्ञानाचा वापर करावा; पण त्याविषयी सखोल ज्ञान प्राप्त करावे.

ठळक मुद्देमाधुरी गावंडे : आधार फाऊंडेशन महिला समितीतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : मुलीला मासिक पाळी आल्यानंतर मातेने एच.पी.व्ही. व्हॅक्सीन गिफ्ट करावं व तिचं आरोग्य वेळीच सुरक्षित करून स्वत: सुद्धा पॅप टेस्ट करावी. पालकांनी आपल्या मुलामुलींबद्दल अतिशय जागरूक राहणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ माधुरी गावंडे यांनी केले.आधार फाउंडेशनच्या महिला समितीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मकरसंक्रांतीनिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.मेळाव्याचे उद्घाटन दामिनी पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक मेघाली गावंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. लता मोहता, उद्योजक अ‍ॅड. शाईन शेख, रूपाली मिटकर, अ‍ॅड. कल्पना बोरेकर, रूपाली हिवसे प्रामुख्याने उपस्थित होत्या.मेघाली गावंडे यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त करीत महिलांनी आपण सुरक्षित कसे राहू, काळजी कशा पद्धतीने घ्यावी यावर बोलताना तंत्रज्ञानाचा वापर करावा; पण त्याविषयी सखोल ज्ञान प्राप्त करावे. मोबाईलचा वापर विचारपूर्वक व योग्य पद्धतीने केल्यास त्याचे दुष्परिणाम होणार नाही, असे सांगितले.लता मोहता म्हणाल्या, मानवदेह हा परोपकारी आहे. त्यामुळे माणसाने जीवन जगताना दुसऱ्याच्या उपयागात येईल असे जीवन जगावे, अशा संदेश दिला. अ‍ॅड. शाहीन शेख महिलांचे अधिकार व कायदेविषयक माहिती देत म्हणाल्या, आधार फाऊंडेशन खºया अथार्ने सर्वधर्मसमभावाची जपवणूक करीत आहे. रूपाली मिटकर यांनी वास्तूविषयी महिलांमध्ये सौदर्यदृष्टी निर्माण केली.कार्यक्रमातून महिलांसंबधी सर्व विषयावर मार्गदर्शन झाल्याने खºया सर्थाने वैचारिक हळदीकुंकू झाले, अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या. यावेळी महिलांनी उखाणे, गीतगायन व नाटिका सादर केल्या. आधुनिक विचारसरणी स्विकारत व पारंपारिक पध्दती जोपासत उपस्थित महिलांना ओटी देण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून माधुरी विहीरकर यांनी आधार फाउंडेशनची भूमिका विशद केली. संचालन शुभांगी वासनिक यांनी केले. आभार ज्योती धार्मिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनसाठी माया चाफले, वैशाली लांजेवार, वीरश्री मुडे, अनिता गुंडे, स्वाती वांदिले, नीता गजबे, अनुराधा मोटवानी, सविता येणोरकर, सुमन डांगरे, राजश्री दांडेकर, उषा गावंडे, ज्योती हेमणे, संगीता घंगारे, राणी सोमवंशी, मंजूषा भलमे, रंजना गभणे, किरण निमट, मयुरी देशमुख, रश्मी धायवटकर, पूजा पांढरे, मीरा कार्या, पल्लवी सातपुते, लता आडकिने, प्रीती पोटदुखे, योगिता कोटकर, पुष्पा येळणे यांच्यासह आधार फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Womenमहिलाcancerकर्करोग