शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी स्वसुरक्षेसाठी सक्षम झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:22 IST

देशात दररोज ६२४ महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. हा सरकारी आकडा आहे. पण अशा कितीतरी महिला आहेत ज्या तक्रार करण्यास धजावत नाही.

ठळक मुद्देउषा विश्वकर्मा : स्वरक्षणाचे मुलींना दिले धडे

आॅनलाईन लोकमतहिंगणघाट : देशात दररोज ६२४ महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. हा सरकारी आकडा आहे. पण अशा कितीतरी महिला आहेत ज्या तक्रार करण्यास धजावत नाही. समाज आणि पोलीस प्रत्येक वेळी मदतीला येणार नाही. महिलांनी आपली सुरक्षा आपणच केली पाहिजे, असे मत रेड ब्रिगेड लखनऊ संस्थेच्या संस्थापक उषा विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.रा.सू. बिडकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रा. डॉ. उषा थुटे, प्राचार्य बी.जी. आंबटकर, आलोक सिंग, प्रा. राजू अवचट, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. शरद विहिरकर, प्रा. राजू निखाडे, प्रा. अभिजित डाखोरे यांची उपस्थिती होती. सरोजिनी नायडू जयंतीनिमित्त हैदराबाद ते लखनऊ प्रेरणा यात्रा काढण्यात आली. ही यात्रा हिंगणघाट येथे पोहचली असता संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यात्रेचे नेतृत्व उषा विश्वकर्मा व आलोक सिंग करीत आहे. यानंतर बोलताना उषा थुटे म्हणाल्या, महिलांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम होणे गरजेचे आहे. त्यांचे शारीरिक व मानसिक बळ वाढविणे आवश्यक आहे. हे बळ सरोजिनी नायडू यांच्या जीवन कायार्तून मिळते. तर आलोक सिंग यांनी सरोजिनी नायडू यांचा जीवन परिचय दिला. प्रास्ताविक प्रांजली डाखोरे यांनी केले. संचालन अभिजित डाखोरे यांनी केले तर आभार प्रा. विहिरकर यांनी मानले. शेखर कुटे, आशिष भोयर, रासेयो विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहकार्य केले.