शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
4
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
5
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
6
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
7
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
8
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
9
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
10
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
11
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
12
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
13
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
14
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
15
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
16
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
17
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
18
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
19
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
20
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना शेतीपुरक व्यवसाय काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:43 IST

राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील आदर्श ग्राम सक्षमीकरणासाठी महिलोन्नती सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी शेती पुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे, असे प्रतिपादन संयोजक राहुल ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देराहुल ठाकरे : बचत गट महिला कार्यशाळेला चार हजार महिलांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील आदर्श ग्राम सक्षमीकरणासाठी महिलोन्नती सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी शेती पुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे, असे प्रतिपादन संयोजक राहुल ठाकरे यांनी केले.येथील सहकार मंगल कार्यालयामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ लोकसंचालित साधन केंद्र व राष्ट्रसंत ग्रामसमृध्दी संकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बचत गट प्रमुख प्रेमा सालंकार, होत्या. उद्घाटक राहुल श्रीधर ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून जिजामाता कृषी भुषण पुरस्कृत पोर्णिमा सवाई, खादी ग्रामोद्योग नागपुरचे एन.व्ही. गुढे उपस्थित होते.त्याप्रसंगी राहुल ठाकरे यांनी जीवन जगत असताना जशी आॅक्सीजनची गरज भासते तशीच महिला बचत गटांना सक्षमीकरण व मार्केटींगची गरज ही काळाची बनली आहे. ग्रामीण व शहरी भागातील बचत गटांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपल्या भागातील बचत गट आर्थिक परिस्थितीने ढासाळलेला आहे. त्याला कारण म्हणजे बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला योग्य ती मार्केटींगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बचत गट आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्या बचत गटांना आंधारातून प्रकाशामध्ये आणु, महिलांना शेतीपुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे. यावेळी मधुमक्षिका पालन प्रात्याक्षिक देवून पेटी वाटप करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत करणार असल्याचे सांगितले.त्याप्रसंगी जिजामाता कृषी भुषण पुरस्कृत पोर्णिमा सवाई म्हणाल्या की, महिलांनी माझ्यात कशाची तरी उणीव आहे असे कधीच भासु नये कारण स्वत:चे नकारात्मक विचार माणसाला कमतरतेची जाणीव करून देतात पण स्त्री शक्तीने आपण कोणत्याही आलेल्या संकटांचा सामना करू शकतो, असा निर्धार केला पाहिज. यावेळी उपस्थित अतिथींनी महिलांना मार्गदर्शन केले व योजनांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सुजाता लोहकरे तर प्रास्ताविक वैशाली देशमुख यांनी केले, आभार स्मिता भेंडे यांनी मानले.