शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

एस.टी.च्या चालक-वाहकाच्या हलगर्जीपणामुळे महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:30 IST

रापमच्या पुलगाव आगारातील वाहक व चालकांच्या मनमर्जी कामाचा फटका एका प्रवासी महिलेला शुक्रवारी सहन करावा लागला. बस मध्ये ती चढत असतानाच चालकाने वाहन पुढे नेले.

ठळक मुद्देप्रवासी चढण्यापूर्वीच सुरू केली बस

ऑनलाईन लोकमतचिकणी (जामणी) : रापमच्या पुलगाव आगारातील वाहक व चालकांच्या मनमर्जी कामाचा फटका एका प्रवासी महिलेला शुक्रवारी सहन करावा लागला. बस मध्ये ती चढत असतानाच चालकाने वाहन पुढे नेले. यात सदर महिला जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वंदना गावंडे, असे जखमी महिलेचे नाव असल्याचे सांगण्यात आले.पुलगाव आगाराची एम.एच. ४० एन. ८४५० क्रमांकाची बस वर्धेच्या दिशेने जात होती. ती बस प्रवासी घेवून येत असता दहेगाव (स्टे.) ला थांबली. यावेळी चालकाने वाहन सुरूच ठेवून प्रवाशांची चढ-उतार होऊ दिली. दरम्यान दहेगाव (स्टे.) येथील वंदना गावंडे या देवळीला जाण्यासाठी सदरबसमध्ये चढत असताना वाहक उपेंद्र खैरकार यांनी घंटी वाजवली अन् चालक माणिक गेडाम याने वाहन पुढे नेले. अशातच वंदना बस खाली पडल्याने तिला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. महिलेला दुखापत झाल्याचे लक्षात येताच तिला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी गजानन दुतारे, गौरव गावंडे, दिनेश पांडे, कुमार सिंगपुरे, अक्षय बनसोड, अमन वासे आदींनी सहकार्य केले.