शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

नूतनीकरणामुळे गांधी चित्रप्रदर्शनी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:47 IST

येथील प्रसिद्ध गांधी चित्रप्रदर्शनी नूतनीकरण सुरू असल्याने अंशकालीन बंद ठेवण्यात येणार आहे. तत्सम फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने लावण्यात आला आहे. यामुळे बांधकाम पुर्ण होईस्तोवर पर्यटक व दर्शनार्थींना चित्रप्रदर्शनी पाहायला मिळणार नाही.

ठळक मुद्देसेवाग्राम विकास आराखड्यातील कामांना प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील प्रसिद्ध गांधी चित्रप्रदर्शनी नूतनीकरण सुरू असल्याने अंशकालीन बंद ठेवण्यात येणार आहे. तत्सम फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने लावण्यात आला आहे. यामुळे बांधकाम पुर्ण होईस्तोवर पर्यटक व दर्शनार्थींना चित्रप्रदर्शनी पाहायला मिळणार नाही.महात्मा गांधीजींचा आश्रम जगासाठी प्रेरणास्थान ठरला आहे. त्यांची जीवन पद्धती, विचार, तत्त्व, कार्य हे आश्रमातील वास्तू व वस्तूतून दिसून येते. वातावरण मात्र यात आणखी भर घालते. येथील झाडांमुळे निसर्ग सानिध्याचा एक वेगळाच आनंद अनुभवास येतो. यामुळे दर्शनार्थींची गर्दी असते. पर्यटकांसाठी आश्रमासह गांधीजींची प्रदर्शनी महत्त्वाची असते. यातून गांधीजींचा जीवनपट समजणे आणखी सोपे होते. यामुळे प्रदर्शनीचे महत्त्व वाढले आहे. चित्रप्रदर्शनी आश्रमची असली तरी मगन संग्रहालय समिती वर्धा यांना चालवायला दिली होती. सध्या नूतनीकरण सुरू असल्याने मगन संग्रहालयाने सेवाग्राम आश्रम समितीच्या निर्णयानुसार प्राकृतिक आहार केंद्र खादी व ग्रामोद्योग केंद्र, साहित्य भंडार बंद करून ११ एप्रिलपासून वर्धा मगन संग्रहालयात स्थानांतरित होणार असल्याचा फलक लावण्यात आला आहे. गांधी अभ्यासक, पर्यटकांना नव्या प्रदर्शनीची प्रतीक्षा करावी लागेल, हे मात्र खरे!