वानराचा ठिय्या... सारवाडी व परिसर जंगलव्याप्त असल्याने येथे नेहमी जंगली श्वापदांचा वावर असतो. गावात सद्यस्थितीत वानरांचे कळप दाखल झाले असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अशाच परसबागेतील झाडावर बसून फळ चाखताना एक वानर.
वानराचा ठिय्या...
By admin | Updated: September 5, 2015 02:08 IST