शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सेलू तालुक्यातील पांढरे सोने आर्वीच्या बाजारपेठेत

By admin | Updated: January 11, 2015 23:03 IST

लांब धाग्याचा कापूस उत्पादित करणाऱ्या तालुक्यातील कापूस मोठ्या प्रमाणात आर्वी व अन्य बाजारपेठांत शेतकरी विक्रीस नेत आहे़ यामुळे येथील कापसाची बाजारपेठ ओस पडली आहे़

सेलू : लांब धाग्याचा कापूस उत्पादित करणाऱ्या तालुक्यातील कापूस मोठ्या प्रमाणात आर्वी व अन्य बाजारपेठांत शेतकरी विक्रीस नेत आहे़ यामुळे येथील कापसाची बाजारपेठ ओस पडली आहे़सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सेलू येथे उपबाजारपेठ आहे़ तालुक्यात कापसाची बाजारपेठ म्हणून या उपबाजार समितीची ओळख होती. या बाजारपेठेत नागपूर जिल्ह्यातूनही काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात कापसाची आवक होत होती. यापासून मोठा शेस बाजार समितीला प्राप्त होत होता़ गत पाच ते सहा वर्षांत या तालुक्यातील उच्च प्रतिचा लांब धाग्याचा कापूस आंजी, खरांगणा आणि आर्वी येथील बाजारपेठेत विकला जात आहे़ तालुक्यातील कापूस दुसऱ्या बाजारपेठेत जाण्याच्या कारणाकडे समितीने दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे़ यंदा कापसाची आवक अत्यल्प झाल्याचेही दिसून येत आहे़(शहर प्रतिनिधी)