शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा संघाच्या दूध संकलनाला शासनाचे निकष का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:58 IST

जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन करीत आहे. यासाठी कोणतेही निकष लावण्यात आले नाही. मात्र जिल्हा दूध संघामार्फत संकलित होणाºया दूधासाठी मोठ्या प्रमाणावर निकष लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देसुनील राऊत यांचा सवाल : दूध उत्पादकांचे सर्वच दूध स्वीकारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन करीत आहे. यासाठी कोणतेही निकष लावण्यात आले नाही. मात्र जिल्हा दूध संघामार्फत संकलित होणाºया दूधासाठी मोठ्या प्रमाणावर निकष लावण्यात आले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान होत आहे. शासनाच्या अन्न पुरवठा विभागाने खासगी दूध संकलन करणाºयांचेही दूध तपासावे, अशी मागणी वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष सुनिल राऊत यांनी केली आहे.वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघाला दूध संकलनासाठी ११ हजार लिटर दूधाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. पूर्वी ८ हजार लिटर मर्यादा होती. ती २ हजार लिटरने वाढवून देण्यात आली. जिल्ह्याच्या १२ मार्गावरून दूधसंघ हे दूध संकलीत करीत असते. अनेकवेळा दूध उत्पादक अतिरिक्त दूधही जिल्हा दूध संघाला देतात. या दूधाचे संकलन करताना वेगवेगळे निकष ठेवण्यात आले आहे. त्याचे परिक्षण केल्यावरच दूधाची गुणवत्ता ठरविली जाते. मात्र हे निकष खासगी दूध संकलीत करणाºया कोणत्याही कंपनीला लागू करण्यात आलेली नाही. ते कमी, जास्त प्रतिचे सर्वच दूध संकलीत करतात. अनेकदा शेतकºयांना ज्यादा भावाचे आमीष दाखविले जाते. आमच्या दूध संघाने खरेदी केलेले दूध गुणवत्तेत नाही म्हणून परत पाठविल्याच्याही घटना घडल्या आहे. वर्धा जिल्ह्यात दूधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्यशासनाने सर्वच दूध खरेदी करण्याची मुभा जिल्हा दूध संघाला द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे. याबाबत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शासनाकडे बैठक लावून हा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले, अशी माहितीही राऊत यांनी दिली आहे.

टॅग्स :Governmentसरकारmilkदूध