शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारत बचाओ रॅलीचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:47 IST

भारत बचाओ रॅलीचे वर्धेत विश्व हिंदू महासंघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. सदर रॅली स्थानिक धुनिवाले चौकात आली असता विश्व हिंदू महासंघाच्यावतीने रॅलीत सहभागी नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

ऑनलाईन लोकमतवर्धा : भारत बचाओ रॅलीचे वर्धेत विश्व हिंदू महासंघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. सदर रॅली स्थानिक धुनिवाले चौकात आली असता विश्व हिंदू महासंघाच्यावतीने रॅलीत सहभागी नागरिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सुरेश चौहान यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी भारत बचाओ रॅलीचा उद्देश उपस्थितांना सोप्या शब्दात सांगितला. त्यानंतर रॅलीने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करून शास्त्री चौक भागातील हनुमान दुर्गा माता मंदिर गाठले. येथे पार पडलेल्या कार्यक्रमानंतर रॅली यवतमाळच्या दिशेने रवाना झाली. या रॅलीचा समारोप दिल्ली येथे होणार आहे. कार्यक्रमाला मुकेशनाथ महाराज, हेमंत जोशी, प्रमोद मुरारका, अशोक कठाणे, सुशील दिक्षित, अभिषेक बेद, शेखर आगरकर, अशोक टट्टे, विद्यानंद भाटीया, जगदीश टावरी, अनिकेत उमाटे, जयस्वाल, सोहन ठाकूर, प्रशांत बुर्ले, राजू ठक, भाऊ यादव, सुनील पटेल, माया उमाटे, सीमा शुक्ला, कमल गिरी, प्रिया गिरी, भावना वाडीभस्मे, हंसा पांडे, नयना पांडे, श्रद्धा तिवारी, शीला गिरी, मंदा तिवारी, नितू भारद्वाज, सुचिता पाठक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विश्व हिंदू महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.