प्रकटदिन महोत्सव : श्री संत गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवानिमित्त पालखी सोहळा पार पडला. संत गजानन महाराज मंदिरद्वारे विविध महिला भजन मंडळांसह भाविकांच्या सहभागाने पालखी काढण्यात आली. बँड पथकाचा सहभाग असलेला हा पालखी सोहळा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.
प्रकटदिन महोत्सव :
By admin | Updated: February 20, 2017 01:14 IST