शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

सर्वांनी कुटुंबीयासह धरली वाट

By admin | Updated: June 1, 2016 02:37 IST

बॉम्बचा धमाका, लागलेली आग यामुळे आगरगाव, पिपरी, नागझरी, मुरदगाव, येसगाव, पारधी बेडा व परिसरातील गावात एकच कल्लोळ माजला होता.

अनेकांनी मांडल्या व्यथा : जीव राहिला तर जग पाहू!देवळी : बॉम्बचा धमाका, लागलेली आग यामुळे आगरगाव, पिपरी, नागझरी, मुरदगाव, येसगाव, पारधी बेडा व परिसरातील गावात एकच कल्लोळ माजला होता. जो तो भीतीग्रस्त होता. धमाक्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने त्यांची स्थिती दयनीय ठरली होती. असा जीवघेणा धमाका याआधी कधीही अनुभवला नसल्याचे ते सांगत होते. ‘जीव राहीला तर जग पाहू ’ अश्या समजेतेतून त्यांनी घर सोडले होते. काहींनी आपले कुटुंब मोटार सायकलवर घेवून नातेवाईकांचे घरे गाठले तर बहुतांश लोकांनी आपले मुलाबाळसहित पायदळ वाट धरली होती. लोकप्रतिनिधींकडून वाहनांची व्यवस्था होतपर्यंत देवळी व नाचणगावकडे जाणारे सर्व रस्ते या लोकांमुळे कच्च भरले होते. सर्वांच्या चेहऱ्यांवर मृत्यूची छाया दिसत होती. आपल्याच गावात आपण पोरके झालो. पुलगाव दारुगोळा परिसरात राहणाऱ्या लोकांचे भविष्य अंधातरी ठरले आहे. आपल्याच गावात आपण पोरके झाल्याच्या भावनेने त्यांच्या मनात घर केले आहे. घटनेच्या दिवशी रात्रपाळीवर असलेले, याच गावातील पाकरे व येसनकर यांचा अद्याप पर्यंत पत्ता न लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा काळजाचा ठोका चुकला आहे.(प्रतिनिधी)गावाच्या पुनर्वसनाकरिता ठोस कार्यक्रमाची मागणी या गावाच्या पुर्नवसनाबाबत शासनाजवळ ठोस कार्यक्रम नसल्याने सर्वच अडचणीत आले आहे. या भागातील कास्तकारांना वडिलोपार्जित शेती करणेही कठीण झाले आहे. शेतकऱ्याने आपल्या शेतातील कचरा पेटविण्यासाठी थोडा ज्वाळ केला तर त्याला दारुगोळा सैनिकांकडून मारहाण केली जाते. विहिरीचे बांधकाम, घराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम तसेच इतर विकासाची कामे करण्यास मनाई असल्याने या गावातील लोकांना अस्थीरतेची भीती घर करुन आहे.