शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पिपरी (मेघे) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:22 IST

शहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात पाणी प्रश्न गंभीर होत असून सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरुअसल्याने प्रशासनाकडून नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदनातून केली.

ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाची मागणी : तहसीलदारांसह गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात पाणी प्रश्न गंभीर होत असून सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरुअसल्याने प्रशासनाकडून नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदनातून केली.पिपरी (मेघे) येथील लोकसंख्या ३७ हजारापेक्षा जास्त आहे. लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याचाही वापर वाढला आहे. त्यामुळे विहिरी व हातपंपापीही तळ गाठल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. जीवन प्राधिकरणाकडून दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे उपाय योजनांकरिता पं.स.च्या बैठकीत सदस्य प्रफुल्ल मोरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच सरपंच अजय गौळकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रीती डुडुलकर व गट विकास अधिकारी स्वाती ईसाये यांना निवेदन देऊन आठ टँकरची मागणी केली. निवेदन देताना पं.स. सदस्य राजेश राजुरकर, प्रफुल्ल मोरे, उपसरपंच शेषराव मुंगले, सदस्य गजानन वानखेडे, प्रशांत खंडारे, वैभव चाफले, सुधिर वसू, पंकज उजवणे, सुरेंद्र झाडे, मनीष मेश्राम, कुमुुद लाजुरकर, डॉ.विद्या कळसाईत, भारती गाडेकर, सीमा दोडके, दिक्षा जीवणे, नलिनी परचाकी, ज्योती वाघाडे, दिपमाला राजुरकर, शुभांगी पोहणे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :water transportजलवाहतूक