शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलजागृतीसाठी वर्ध्यात जलचळवळीचे तुफान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:25 IST

जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्याने नागरिकांना आता पाणी बचतीचे महत्त्व कळू लागले. याच दरम्यान वॉटर कप २०१९ या स्पर्धेलाही सुरुवात झाल्याने जलचळवळीकरिता अनेक सामाजिक संघटना एकत्र आल्या आहे.

ठळक मुद्देसामाजिक संघटना एकवटल्या : वॉटर कप २०१९ स्पर्धेचे जोशपूर्ण स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्याने नागरिकांना आता पाणी बचतीचे महत्त्व कळू लागले. याच दरम्यान वॉटर कप २०१९ या स्पर्धेलाही सुरुवात झाल्याने जलचळवळीकरिता अनेक सामाजिक संघटना एकत्र आल्या आहे. त्यांना प्रशासनाचीही साथ मिळणार असल्याने आता वर्ध्यात जलजागृतीकरिता तुफान उभे राहणार आहे. यासंदर्भात नुकताच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र पार पडले असून त्यामध्ये वर्धेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.स्थानिक विकास भवनामध्ये जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन, वैद्यकीय जनजागृती मंच, पानी फाउंडेशन आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी सुरु होणाºया वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांकरिता मशीन कामाचे नियोजन तसेच त्यांना येणाºया अडचणी आणि कामाच्या दृष्टीने अपेक्षा यावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी गावातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेऊन लवकरच निकाली काढण्याची हमी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी केले. पानी फाउंडेशनचे चिन्मय फुटाणे यांनी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. संचालन डॉ. अमोल गाढवकर यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी मानले. यावेळी जनहित मंच, युवा सोशल फोरम, निसर्ग सेवा समिती, श्रमिक पत्रकार संघ, बहार नेचर फाउंडेशन, हेलपिंग हार्ट, जय हिंद संघटना, आधारवड, जिल्हा अन्नदान समिती, आपले सरकार कक्ष, निमा, माजी सैनिक संघटना आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा