शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी संस्कार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:08 IST

श्री संत भानुदास महाराज संस्था आणि मानवता धर्म समिती, वर्धमनेरी यांच्यावतीने सांप्रदायिक वारकरी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आहे. या शिबिरात शिबिरार्थ्यांना विविध विषयांचे तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करीत आहे.

ठळक मुद्देतज्ज्ञांकडून केले जातेय मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : श्री संत भानुदास महाराज संस्था आणि मानवता धर्म समिती, वर्धमनेरी यांच्यावतीने सांप्रदायिक वारकरी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आहे. या शिबिरात शिबिरार्थ्यांना विविध विषयांचे तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक तसेच मानवतेचा संस्कार रूजवा हा या शिबिराचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. शिबिराचे यंदाचे हे पंधरावे वर्ष आहे.सदर शिबिरात आध्यात्मिक प्रबोधनासोबत कीर्तन, प्रवचन, मृदुंग, टाळ, पावल्या, भारूड, योगासन, प्राणायाम आदी विषयांची माहिती दिल्या जात आहे. आतापर्यंत शिबिरात शिबिरार्थ्यांना भानुदास महाराज, ज्ञानेश्वर तायडे महाराज, हरिदास निमकर, डॉ. प्रमोद जाणे, अविनाश चरडे, चंद्रकांत पोद्दार यांनी मार्गदर्शन केले.सदर शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे एक हजार मुलांना वाकरी विषयाला अनुसरून शिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी बहूतांश विद्यार्थी समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. शिबीरातून संस्कारातील व परितर्वनशील खरा माणूस घडविण्याचे कार्य होत आहे. इतकेच नव्हे तर ते काळाची गरज असल्याचे यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्ञानेश्वर तायडे महाराज, शेगावकर, जाधव महाराज, आळंदीकर, लहू आळंदीकर महाराज, डॉ. अरूण वाळके महाराज, आळंदीकर, विष्णू गवंडकर महाराज, पंढरपूरकर, विष्णू गोडे महाराज, संजय पाचपोर महाराज, डॉ. शांताराम बुटे, डॉ. चांदे, रामटेक, पाटील आदींचे सहकार्य लाभले. या शिबिरातून बालमनावर योग्य संस्कार केले जात आहेत.